News

पालघर: पेसा निधीत भ्रष्टाचार करणाऱ्या ‘त्या’ ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाईसाठी मुहूर्त सापडेना?

डहाणू प्रतिनिधी - विनायक पवार: डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वेती/वरोती ग्रामविकास अधिकारी प्रमोद भोईर यांनी पेसाच्या निधीत भ्रष्टाचार केल्याची तक्रार विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली होती....

पालघर: मुदतबाह्य सॅनिटायजर वाटप प्रकरणी ‘त्या’ ग्रामसेवकास कारवाईचा झटका

जव्हार प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत न्याहाळे खु. येथे मुदतबाह्य सॅनिटायजर वाटपाबाबत प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या बातमीच्या अनुषंगाने गट विकास अधिकारी जव्हार यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली....

पालघर : गंजाड मणिपूर येथील खदानीच्या तलावात बुडून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू

डहाणू प्रतिनिधी : जितेंद्र पाटील - डहाणू तालुक्यात एका विद्यार्थ्यांचा गंजाड मणिपूर येथील खदानी मध्ये पोहायला गेला असता बुडून मृत्यू झाल्याची दुपारी 2च्या सुमारास घटना घडली. अमित वनश्या कोठारी असे मृत्यू झालेल्या मुलाचे...

पालघर: दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ‘त्या’ तीन अपत्य असणाऱ्या संचालकाचे पद धोक्यात?

तलासरी प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या मार्च महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत कृषी पतपुरवठा मतदार संघ तलासरी तालुक्यातुन विजयी झालेले उमेदवार लक्ष्मण डोंबरे यांना...

पालघर: धक्कादायक! पाण्याच्या कालव्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्रातील केमिकलमिश्रित राख? नागरिकांच्या जीवाशी खेळ..

पालघर प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या बाजूने असलेल्या कासा-भराड सूर्या कालव्यामध्ये कल्लू ढाबा येथून वाहणाऱ्या कालव्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्रातील राख टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या...