पालघर-योगेश चांदेकर

पालघर तालुक्यातील दापोली मोरेकुरण खाडीलगत अनोळखी मृतदेह सापडला असून सदर मृतदेह हा ५ दिवसांचा असल्याचे समजते.


मृतदेहाची ओळख अजूनही पटली नसून मृतदेह हा ४० ते ४५ वयोगटातील आहे याबाबत पालघर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अज्ञात मृतदेहाची ओळख व नातेवाईक याबाबतचा तपास पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश खोंडे हे करीत आहेत.

याबाबत कोणालाही माहिती भेटल्यास पालघर पोलीस ठाण्याच्या खालील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पालघर पोलिसांनी केले आहे

8669604033,7020140575

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here