मुंबई (१४ मार्च) : १७ व्या सार्वत्रिक लोकसभेसाठी कॉंग्रेस पक्ष्याने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत नाना पटोले, प्रिया दत्त, मुरली देवरा, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातील मिळून २१ जणांचा समावेश आहे. राज बब्बर, सावित्री फुले यांचाही या यादीत समावेश आहे.