पालघर-योगेश चांदेकर

पालघर- सुप्रसिद्ध मॉडेल व सामाजीक कार्यकर्ते मिलींद सोमण पिंकथॉन संस्था व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर मधील महीलांच्या आरोग्यासाठी जागृती यावी म्हणून मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पालघरच्या नगराध्यक्ष डॉ. उज्वला काळे म्हणाल्या की स्त्री निरोगी तर घर निरोगी स्त्री निरोगी तर देश निरोगी स्त्री निरोगी तर जग निरोगी आरोग्या साठी स्त्रीयानी नेहमी जागरूत राहीले पाहीजे या जनजागृती करता
पालघर येथे हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला त्यासाठी उज्वला काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

दरम्यान पालघर शहरातील हूतात्म्या स्तंभ ते वळणनाका पर्यंत ही मॅरेथॉन घेण्यात आली या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ३०० महीलानी सहभाग भाग घेतला होता.

पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे तसेच पिंकथॉन च्या पालघर येथील आयोजक रितू मुंदडा लायन्स क्लब चे अध्यक्ष परीतोष राणा, लायन अतुल दांडेकर, लायन जावेद धनानी, लायन नरेंद्र पोपट हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here