पालघर-योगेश चांदेकर

पालघर-पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील इभाडपाडा येथे मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन रस्त्यावरील ब्रिजवर 20 ते 22 वर्षाच्या अदन्यात मुलीला पेटवले असल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.

दरम्यान प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून पेट्रोल टाकून जाळले असल्याची माहिती समोर येत आहे.तलासरी पोलीस घटनास्थळी पोचली असून अधिक तपास सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here