पालघर जिल्ह्यात श्रीनिवास वणगा, क्षितीज ठाकूर, हितेंद्र ठाकूर, सुनिल भुसारा, विनोद निकोले व राजेश पाटील हे उमेदवार विजयी.

पालघर-योगेश चांदेकर:

पालघर – विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 साठी जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीचा निकाल जाहिर झाला असून यामध्ये पालघर जिल्ह्यातील श्रीनिवास वणगा, क्षितीज ठाकूर, हितेंद्र ठाकूर, सुनिल भुसारा, विनोद निकोले व राजेश पाटील हे उमेदवार विजयी ठरले आहेत. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

128- डहाणू, विनोद भिवा निकोले, भारताचा कम्यूनिस्ट पक्ष 72114, धनारे पास्कल जान्या, भारतीय जनता पार्टी 67407, रावजी दूमाडा, बहूजन समाज पार्टी 2671, सुनिल लहान्या ईभाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 6332, ॲङ प्रविण नवशा वळवी 2069, विजय काकड्या घोरखाना 1467, शिलानंद बिना काटेला 1834, संतोष किसन पागी 2648, रमेश जानू मलावकर 2242, दामोदर शिराड रांधे 2823, नोटा 4824.

विनोद भिवा निकोले, भारताचा कम्यूनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) हे 4707 मतांनी विजयी.

129-विक्रमगड, सुनिल चंद्रकांत भुसारा, नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी 88425, सुरेश भाऊ भोईर, कम्यूनिष्ठ पार्टी ऑफ इंडिया 3882, संजय रघूनाथ घाटाळ, बहूजन समाज पार्टी 1276, डॉ. हेमंत विष्णू सवरा, भारतीय जनता पार्टी 67026, कमा धर्मा टबाले, रेव्होलुशनरी मार्क्सिस्ट पार्टी ऑफ इंडिया 4032, मोहन बारकू गुहे, भारतीय ट्रायबल पार्टी 1481, सखाराम बाळू भोईर, माक्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 2043 संतोष रामदास वाघ, वंचित बहूजन आघाडी 1751, ॲङ प्रमोद येदू डोके, अपक्ष 1659, भालचंद्र नवसू मोरघा, अपक्ष 2771, नोटा – 8495.

सुनिल चंद्रकांत भुसारा, नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी 21399 मतांनी विजयी.

130-पालघर, श्रीनिवास चिंतामण वनगा, शिवसेना 67835, योगेश शंकर नम, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस 27687, उमेश गोपाळ गोवारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 12794, , सुरेश गणेश जाधव, बहूजन समाज पार्टी 2192, विराज रामचंद्र गडग, वंचित बहूजन आघाडी 11461, नोटा 7117

श्रीनिवास चिंतामण वनगा, शिवसेना 40148 मतांनी विजयी.

131- बोईसर, राजेश रघूनाथ पाटील, बहूजन विकास आघाडी मिळालेली मते 78703, विलास सुकुर तरे, शिवसेना 75951, दिनकर दत्तात्रेय वाढाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1857, सूनिल दशरथ गुहे, बहूजन समाज पार्टी 1857, प्रा. रजेसिंग मंगा कोळी, वंचित बहूजन आघाडी 2882, रुपेश रामचंद्र धांगडा, संघर्ष सेना 1986, श्याम अनंत गवारी, भारतीय ट्रायबल पार्टी 1119, संतोष शिवराम जनाठे, अपक्ष 30952, नोटा 4622.

राजेश रघूनाथ पाटील, बहूजन विकास आघाडी 2752 मतांनी विजयी.

132-नालासोपारा, क्षितीज हितेंद्र ठाकूर, बहूजन विकास आघाडी 149868, प्रदिप रामेश्वर शर्मा, शिवसेना 106139 सलमान अब्दुल करीम बलूच, बहुजन समाज पार्टी 1044 , श्री. राकेश विश्वनाथ अरोरा, हिदूस्थान जनता पार्टी 375, प्रविण प्रकाश गायकवाड, वंचित बहूजन आघाडी 3487, मोहसिन मोहम्मद शरिफ शेख, बहुजन महापार्टी 282, हितेश प्रदीप राऊत, संघर्ष सेना 1393, , अमर किसन कवळे, अपक्ष 407, ओमकार सुधाकर शेट्टी, अपक्ष 259, परेश सूकूर घाटाळ, अपक्ष 1082, मुझफ्फर जूलकर व्होरा, अपक्ष 145, डॉ. विजया दत्ताराम समेळ, अपक्ष 535, सतीश सिताराम वारेकर, अपक्ष 171, सुशांत मधूकर पवार, अपक्ष 663, नोटा 3221.

क्षितीज हितेंद्र ठाकूर, बहूजन विकास आघाडी 43729 मतानी विजयी.

133-वसई, हितेंद्र विष्णू ठाकूर, बहूजन विकास आघाडी 102468, अंतोन व्हिक्टर डिकूना, बहूजन समाज पार्टी 1282, प्रफूल्ल नारायण ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 3523, विजय गोविंद पाटील, शिवसेना 76632, शाहीद कमाल शेख, वंचित बहूजन आघाडी 1556, सुनील मणि सिहं, अपक्ष 663, नोटा 3018.

हितेंद्र विष्णू ठाकूर, बहूजन विकास आघाडी 25836 मतांनी विजयी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here