पालघर: बोईसर येथील त्या महिलेचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; संपर्कातील 6 जणांचे रिपोर्टही निगेटिव्ह.!

0
525

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर तालुक्यातील बोईसर बेटेगाव येथील त्या कोरोनाबाधित महिलेचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सदर महिलेने मुंबईतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये स्वॅबचे नमुने कोरोना चाचणीसाठी दिले असता त्यामध्ये ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते.

बेटेगाव येथील सदर महिलेचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच तिच्या संपर्कात आलेल्या 7 जणांपैकी 6 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून ते देखील निगेटिव्ह आले असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here