पालघर: तारापूर येथील एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह..!

0
537

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर तालुक्यातील तारापूर येथील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते आहे. सदर व्यक्तीच्या स्वॅबचे नमुने वसईतील एका खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी दिले हिते. बुधवारी रात्री उशिरा त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला असल्याचे समजते.

दरम्यान या रुग्णाचा प्रवास इतिहास घेण्याचे काम सुरू असून त्याला बोईसर येथील टिमा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here