पालघर: खळबळजनक; अर्थपूर्ण व्यवहार करून देखील माजी आमदार अमित घोडा यांना...

पालघर - योगेश चांदेकर: राजकारणातील घराणेशाहीवर तासंतास बोललं जाताना आपण पाहतो मात्र २४ तास समाजसेवेत, राजकारणात सक्रिय नेत्याचे कुटुंब...

जिल्ह्यातील पाणी टंचाई वर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे ...

पालघर : योगेश चांदेकर - जल जीवन मिशन हे आंदोलन असून हे प्रत्येक घरात पाणी पुरवण्यासाठीचे हे मिशन...

पालघर: तारापूर एमआयडीसीतील ‘त्या’ कंपनीवर प्रदूषण नियंत्रण महामंडळ मेहेरबान?

पालघर - योगेश चांदेकर: तारापूर एमआयडीसी येथे एका राजकीय नेत्याच्या केमिकल कंपनीला २०१७ मध्ये कंपनीला संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी...

पालघर: मुंबई ई न्यूजच्या दणक्याने प्रशासनाला आली जाग; ‘त्या’ ग्रामविकास अधिकाऱ्यावर...

पालघर - योगेश चांदेकर: २०१९ मध्ये क्यार व महा या चक्रीवादळांमुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कोसळलेल्या अवेळी पावसामुळे ठाणे...

‘राजा उधार झाला हाती भोपळा दिला..!’ पालघर जिल्ह्यातील ‘त्या’ शेतकऱ्याची व्यथा...

पालघर - योगेश चांदेकर: नैसर्गिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून जाणे हे राज्यातील शेतकऱ्यांना नवे नाही. मात्र सध्या...

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी प्रकरण; सरकारी पक्षाकडून ‘त्या’ आरोपींचा जामीन...

पालघर - योगेश चांदेकर: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना लुबाडल्या प्रकरणी आरोपींची संख्या २७ वर पोहोचली आहे. यापैकी ६...

पालघर: मुंबई ई न्यूजच्या पाठपुराव्याला यश..! कृषी विभागाचे जोरदार धाडसत्र

पालघर - योगेश चांदेकर: पालघर जिल्ह्यात युरियाच्या अफरातफरीसाठी एक मोठी लॉबी सक्रिय असल्याचे मुंबई ई न्यूजने उजेडात आणले. अनेक...

पालघर: शेतकऱ्यांचा युरिया खाणाऱ्यांनो.. तुमचा भांडाफोड नक्की होणार..!

पालघर - योगेश चांदेकर: पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून सबसिडी यूरियाचा मोठा काळाबाजार सुरु असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत...

पालघर: ‘उजेडात होते पुण्य अंधारात पाप’; युरिया घोटाळ्याची हि बाजू वाचून...

पालघर - योगेश चांदेकर: हेडिंग वाचून बुचकळ्यात पडलात ना? होय! अनुदानित युरिया घोटाळ्याच्या बाबतीत अगदी अशीच परिस्थिती असल्याची जिल्ह्यातील...

मोनिका मोरे हिच्या उपचारावरील पैसे जमा करण्यासाठी ग्लोबल रूग्णालयाचा नवा उपक्रम

मुंबई - योगेश चांदेकर :मुंबईतील कुल्याँत राहणार्‍या २४ वर्षीय मोनिका मोरे हिच्या दोन्ही हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. २६ ऑगस्ट रोजी ही...

पालघर: …तर पक्ष नेतृत्वाची ढाल करणाऱ्या ‘युरिया माफियांचं’ कालियामर्दन होईल..!

पालघर - योगेश चांदेकर : कोरोना महामारीच्या काळात सर्व उद्योग संकटात असताना कृषी हे एकमेव क्षेत्र असे आहे ज्याचा...

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट संघटनेच्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदी योगेश चांदेकर...

मुंबई | नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट (महाराष्ट्र) राज्य या संघटनेच्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदी मुंबई ई न्यूजचे विभागीय संपादक योगेश चांदेकर यांची...

स्थानिक गुन्हे शाखेने गुटखा भरलेल्या टेम्पोसह दोन आरोपी केले जेरबंद

मुंबई : योगेश चांदेकर -मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाटा पुलावर मुंबई वाहिनीवर एक पांढर्‍या रंगाच्या पिकअप टेम्पो मध्ये आज सकाळी ५ वाजता गुटखा...

पालघर: सर्व मागण्या मान्य; अखेर आठव्या दिवशी उपोषण मागे..!

पालघर - योगेश चांदेकर: रिलायन्स पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांचे ७ सप्टेंबरपासून सुरु असणारे आमरण उपोषण आज मागे घेण्यात आले. या...

पालघर: ‘लोकप्रतिनिधींनो, हे वागणं बरं नव्हं’; शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत..!

मुंबई ई न्यूज नेटवर्क: रिलायन्स पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांनी आरोपींना अटक करावी यासह इतर प्रमुख १३ मागण्यांसाठी ७ स्पटेंबर पासून...

पालघर: ‘मुर्दाड’ प्रशासनाला जाग आणण्यासाठी उपोषणाच्या जोडीला आता धरणे आंदोलन

मुंबई ई न्यूज नेटवर्क: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण जाणीवपूर्वक स्थगित करण्यास भाग पाडणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात पिडीत शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला...

पालघर: रिलायन्स बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणी ‘त्या’ आरोपीला अटक

मुंबई ई न्युज नेटवर्क: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून फरार आरोपी कमलाकर शिंदे यास...

पालघर : डहाणू तालुका पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला!

पालघर : डहाणू तालुका पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. चौथ्या धक्याची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात नागरिकांना...

पालघर: उपोषणाचा तिसरा दिवस; काही उपोषणकर्त्यांची प्रकुर्ती खालावली मात्र निश्चयाशी ठाम..!

मुंबई ई न्यूज नेटवर्क: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांच्या विविध मागण्यांसाठी ७ सप्टेंबरपासून पालघर पोलीस अधीक्षक...