Shocking: बॉलिवूडला दुसरा झटका! ऋषी कपूर यांचं निधन…

0
453

मुंबई:

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं मुंबईच्या एका रुग्णालयात निधन झालं आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज त्याचं उपचारादरम्यान निधन झालं. ते 67 वर्षाचे होते. कालच जागतिक दर्जाचे नेते इरफान खान यांचं निधन झालं होतं.

बीग बी अभिताभ बच्चन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here