पालघर ब्रेकिंग: डहाणू समुद्र किनारी आढळले मृत अर्भक..!

0
347

पालघर – योगेश चांदेकर:

डहाणू शहरात फॉरेस्ट ऑफिसच्या मागे समुद्र किनारी आज सकाळी मृत पुरुष जातीचे आढळून आले असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. माहिती मिळताच डहाणू पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे मृत पुरुष जातीचे समुद्रात कुणी व का सोडले होते याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here