MUMBAI e NEWS :
मागील पन्नास वर्ष राजकारणात असूनही दहाच्या वर खासदार निवडून आणता आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याची आपली इच्छा आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी लगावला होता. त्यांचा या टीकेला राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिले आहे.

चाकणकर यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की,

चंद्रकांत पाटील यांनी पदव्युत्तर व्हावे. त्यात पास झालेच तर पीएचडी पात्रतेचा विचार करावा. तसेच पवारांवर पीएचडी करणे तुमच्याकडून होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here