मुंबई : लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईमधील त्याने राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवली आहे. वांद्र्यातील घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती मिळाली आहे. परंतु आत्महत्या मागील कारण समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here