पालघर : योगेश चांदेकर –
मुंबई अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयाने आयोजित केलेल्या खेल उत्सव २०२० मध्ये आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध संघानी सहभाग घेतला होता. यामध्ये सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. महाविद्यालयातर्फे व प्राचार्यांतर्फ़े खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

स्पर्धेत महाविद्यालयाच्या तर्फे आकेश राऊत, मासूम मोहम्मदवाला, उमेश मोरे, उमेश गोवारी, प्रशांत परशुराम, संतोष ओझरे, भुपेश राऊत, नितीन पवार, भावेश राऊत, चिराग शेलार, भावेश भोईर, नंदन शिनवारे, तन्मय खाचे, उमेश वरठा, प्रकाश चाळके, संदेश मेरे, दिलीप गायकवाड इत्यादि खेळाडूंचा संघात समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here