लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात २४ एप्रिल २०१९ अखेर प्रतिबंधात्मक आदेश जारी

कोल्हापूर दि. ११ - लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात २४ एप्रिल २०१९ अखेर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेऊन निवडणूक प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई...

कापूस उत्पादनात ७ लाख टन गाठींची घट होण्याचा अंदाज – भारतीय कापूस महामंडळ

कापूस उत्पादनात आणखी २ लाख गाठींनी घट होण्याचा अंदाज असून, यावर्षीच्या हंगामात ३२८ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज कापूस उद्योगाने व्यक्त केलाय. यापूर्वी गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कापूस उद्योगाने उत्पादनात ५ लाख गाठींची घट...

खरीप पिकांच्या हमीभावात १० टक्के वाढीसाठी राज्य सरकारची केंद्राकडे शिफारस

मुंबई,दि.९ : दिवसेंदिवस पीक उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करावा लागतो. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, बी-बियाण्यांचे वाढलेले दर, मजूरी, वीज - पाणी यांचा वाढलेला खर्च यामुळे उत्पादन खर्च देखील भरमसाठ वाढतो....