पालघर-योगेश चांदेकर
डहाणू-डहाणूतील तरुण डॉक्टर डॉ.आदित्य अहिरे यांनी होमियोपॅथिक वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम एम.डी (हाेमिआेपॅथि) परिक्षेत यश मिळविले आहे
डॉ.आदित्य अहिरे यांची पत्नीसुद्धा हाेमिआेपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर असून हे डॉक्टर दाम्पत्य दर्शिल हाेमिआेपॅथिक क्लिनिक, डहाणू (पूर्व) येथे प्रॅक्टिस करतात.
ह्या यशा मुळे डॉ. आदित्य अहिरे ह्यांना डहाणू तालुक्यातील सर्वात तरुण एम. डी (हाेमिआेपॅथि) डॉक्टर असल्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व काैतुक होत आहे.