पालघर ब्रेकिंग: त्या परिचारिकेच्या संपर्कातील दोघांना कोरोनाची लागण!

0
503

पालघर – योगेश चांदेकर:

मुंबई येथे आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या पालघरमधील एका परिचारिकेच्या संपर्कात आलेल्या दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते आहे. मुंबई यथे कार्यरत परिचारिकेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिच्या कुटुंबातील हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या ५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यामध्ये तिच्या पतीला व मुलीला कोरोनाची लागण झाली असल्याचे समजते.

या दोन नवीन रुग्णांमुळे पालघर ग्रामीण मधील रुग्णांची संख्या आता 32 वर पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here