Budget_2020 : अजित पवारांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

0
357

मुंबई – योगेश चांदेकर

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होत आहे. विधीमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरम्यान काल राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला. यानुसार राज्याचा जीडीपी 5.7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • मृदासंधारणाची २८०० कोटींची घोषणा
  • ३ वर्षात सर्व ऊस शेती ठिबक सिंचनाखाली
  • दरवर्षी १ लाख नवे सौरपंप बसविणार. १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित.
  • जलसंपदा विभागासाठी १००३५ कोटी रुपये
  • २ लाखांपेक्षा जास्त कर्जही माफी देणार
  • कर्जपुर्नगठन योजनेत २ लाखांची घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here