पालघर ब्रेकिंग: वाडा तालुक्यातील कंचाड येथे कंपनीत लागली आग..!

0
500
फायर ब्रिगेड संग्रहित छायाचित्र

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कंचाड या गावाच्या हद्दीत गोरे फाट्यानजीकच्या करिष्मा कंपनीमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच नजीकच्या अग्निशमन केंद्रातून आग विझविण्यासाठी अग्निशमन वाहन रवाना करण्यात आली आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

कंपनीला कोणत्याही प्रकारची आग लागलेली नाही. फक्त कंपनीच्या आवारात गवत होते त्या आवारात पडलेल्या जुन्या ऑइलच्या काही टाक्या पेटल्याने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. सदर कंपनी मागील दोन वर्षांपासून बंद आहे. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत विझली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here