पालघर: डहाणूतील ‘त्या’ इसमाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; संपर्कातील ५ जण क्वारंटाईन

0
447

पालघर – योगेश चांदेकर:

दिल्लीवरून आलेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा येथील रहिवासी इसमाला आशागड येथील संतोषी येथे क्वारंटाईन करण्यात आले होते त्याचा कोरोना चाचणी अहवाल आज प्राप्त झाला असून त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळते आहे. सदर इसम दिल्लीवरून आल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. सदर कोरोनाबाधित इसमाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील ५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here