पालघर ब्रेकिंग: डहाणूतील 7 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह..!

0
344

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणूतील सहा पोलीस व कासा येथील एक आरोपी असा एकूण सात जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना बाधित आरोपीच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here